ENGLISH
हिंदी
मराठी
తెలుగు
தமிழ்
বাংলা
অসমীয়া বাংলা बोड़ो डोगरी ગુજરાતી ಕನ್ನಡ كأشُر कोंकणी संथाली মনিপুরি नेपाली ଓରିୟା ਪੰਜਾਬੀ संस्कृत தமிழ் తెలుగు ردو
नोंदणी करा
लॉगिन
शेती
आरोग्य
शिक्षण
समाज कल्याण
ऊर्जा
ई-गव्हर्नन्स
Register for Webinar
Popular Topics
भंडारा जिल्हा
भंडारा जिल्हा : महाराष्ट्र राज्याच्या ईशान्य कोप-यातील, नागपूर विभागातील एक जिल्हा, विस्तार २०◦ 39' उ. ते २१◦ ३८' उ. अंक्षाश व ७९◦ २७' पू.ते ८०◦ ४२' पू. रेखांश यादरम्यान. काहीसा कासवासारखा आकार असलेल्या या जिल्हयाची पूर्व-पश्चिम लांबी सु. १२९ किमी. व उत्तर-दक्षिण रुंदी सु. १०९ किमी. आहे.
गावात झाली कुऱ्हाडबंदी
एकेकाळी अस्वच्छता त्यामुळे येणारे अनारोग्य यामुळे ग्रासलेलं आणि सरपणासाठी केलेल्या वृक्षतोडीनं उजाड झालेलं गाव आज हिरवंगार आणि आरोग्यदायी झालं आहे.
कोका अभयारण्य
महाराष्ट्राच्या नकाशावरील अगदी पूर्वेकडच्या कोपऱ्यात असणारा भंडारा जिल्हा. 11 लाखांच्यावर लोकसंख्या असलेला आणि नैसर्गिक सौदर्यासोबतच नैसर्गिक साधन संपत्तीने समृद्ध असा हा जिल्हा आहे.
चांगल्या कामाने दिली कर्जमुक्ती
भंडारा जिल्ह्याच्या मोहाडी तालुक्यातील बिड सितेपार ग्रामपंचायत ही याला अपवाद नाही. ११३१ लोकसंख्येच्या या गावात ग्रामपंचायतीने स्वच्छता अभियान, निर्मलग्राम अभियान यशस्वीपणे राबवलं.
बटाटा लागवडीचा सामुहिक प्रयोग
धानाचा जिल्हा म्हणून प्रसिद्ध असलेल्या भंडारा जिल्ह्यातील शेतकरी आता सामूहिक शेतीच्या प्रयोगासोबतच वैविध्यपूर्ण पिकांची लागवड करीत आपले उत्पन्न वाढविण्याचा प्रयत्न करीत आहेत.
लावा पक्षी पालनातून दोन मित्रांचा स्वयंरोजगार
भंडारा जिल्ह्यात अभिषेक पवार आणि सचिन घारगडे या दोन मित्रांनी या सुवर्ण संधीचा फायदा घेत खुर्शीपार येथील शेतात लावा फार्मिंग सुरु केले
भात उत्पादनाचे नवीन तंत्रज्ञान
राष्ट्रीय अन्नसुरक्षा अभियानांतर्गत 2012-13 मध्ये भंडारा तालुक्यातील मौजे इंदूरखा येथील शेतकऱ्यांमध्ये सामूहिक स्तरावर संकरित भात पीक प्रयोग राबवण्यात आला.
English to Hindi Transliterate